Surprise Me!

Chala Hawa Yeu Dya Comedian | Kushal Badrike's New Bike | कुशलच्या आयुष्यातील 'ती' रिकामी जागा

2021-09-21 0 Dailymotion

अभिनेता कुशल बद्रीके गेले कित्येक वर्ष चला हवा येवू द्या च्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. स्टेजवर आपल्या कडक परफॉर्मन्सने सगळ्यांना खळखळून हसवणारा कुशल खऱ्या आयुष्यात तितकाच हास्यविनोद करणारा, मनमिळावू आणि हळव्या मनाचा आहे. नुकतीच त्याने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली, ज्यावरुन सगळ्यांना त्याची प्रचिती आली. या पोस्टमध्ये- त्याने काही रिकाम्या जागा कशानेच भरुन काढतां येत नाहीत असं म्हटलय. कुशलने हे नेमक कोणाला म्हटलय. त्याच्या आयुष्यातील ती रिकामी जागा कोणती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल...तर ती गोष्ट आहे कुशलची लाडकी बाईक. (Shraddha VO)<br /><br />#ChalaHawaYeuDya #ChalaHawaYeuDyaComedian # KushalBadrikeBike<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon